एस.टी. बस नसल्याने वीर रेल्वे प्रवाशांचे हाल
महाड - मुंबई अगर कोंकनातुन महाडला कोंकण रेल्वेने येणारे प्रवासी वीर रेल्वे स्टेशनवर उतरतात वीर रेल्वे स्टेशन ते महाड या प्रवासा करीता एस टी बस उपलब्ध नसल्याने या प्रवाशाना मिनी डोआर रिक्शाचा प्रवास करावा लागतो रेल्वेच्या प्रत्तेक फेरिला या ठिकणी शंभर सव्वाशे प्रवाशी ये -जा करीत आसताना एस टी महामंडल प्रवासी नसल्याचा कंगवा करीत आहे
एस टीचे प्रवास भाड़े केवल आठ रुपये आसून या प्रवाशाना मिनीडोअरसाठी बार ते पंधर रुपये भुर्दंड बसतो रात्रीच्या वेळी गाडीसाठी याप्रवाशाना वाट पाहत बसावे लगते दोन वर्षापूर्वी बंद केलेली महाड ते वीर रेल्वे स्टेशन बस सेवा पुन्हा सुरु करावी आशी मगनी प्रवाशी करीत आहेत

raigad news
ReplyDelete