बिरवाडी जिल्हा परीषद निवडणुकीमध्ये शिवसेनेचा विजय
सुरेश कलगुड़े ७३२० मतानी विजयी
महाड - नुकत्याच जालेल्या बिरवाडी रायगड जिल्हा मतदार संघाच्या मद्यावधी निवडणूकीमध्ये शिवसेनेचे सुरेश कलगुड़े विजयी जाले आहेत शिवसेनेच्या विजयाची परंपरा कायम राखत राष्ट्रवादी कोंग्रेसच्या रधुवीर देशमुख यांचा ९३६ मतानी कलगुड़े यानी पराभव केला
आमदार भारत गोगावले नुकत्याच ज़लेल्या विधान सभा निवडणूकीमध्ये विजयी जाल्याने रिक्त जलेल्या जागेसाठी निवडणूक जाली होती या निवडणूकमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी कोंग्रेस, मनसे आणि एक अपक्ष आशी चौरंगी लढत जाली होती यामध्ये अपक्ष सुरेश कदम याना २९८ मत, मनसेच्या राजेश येरुनकर याना ७८७ मत, राष्ट्रवादी कोंग्रेसच्या रघुवीर देशमुख याना ६३८४ मत आणि शिवसेनेच्या सुरेश कलगुड़े याना ७३२० मत मिळाली
