Saturday, October 16, 2010


महाडमध्ये व्यापारी महिलेची हत्या
महाड(प्रतिनिधी) महाडमध्ये नम्रता जनरल स्टोर्स या नामाकीत दुकानाच्या मालकीण अल्का शेठ यांचा
अज्ञात इंमान धारधार शास्त्रान गळा चिरून खून केला. या प्रकरणी महाड शहर पोलीसे ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून खुनी इसमाचा पोलीसे शोध घेत आहेत

Wednesday, December 23, 2009

शिवसेना विजय


बिरवाडी जिल्हा परीषद निवडणुकीमध्ये शिवसेनेचा विजय
सुरेश कलगुड़े ७३२० मतानी विजयी
महाड - नुकत्याच जालेल्या बिरवाडी रायगड जिल्हा मतदार संघाच्या मद्यावधी निवडणूकीमध्ये शिवसेनेचे सुरेश कलगुड़े विजयी जाले आहेत शिवसेनेच्या विजयाची परंपरा कायम राखत राष्ट्रवादी कोंग्रेसच्या रधुवीर देशमुख यांचा ९३६ मतानी कलगुड़े यानी पराभव केला
आमदार भारत गोगावले नुकत्याच ज़लेल्या विधान सभा निवडणूकीमध्ये विजयी जाल्याने रिक्त जलेल्या जागेसाठी निवडणूक जाली होती या निवडणूकमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी कोंग्रेस, मनसे आणि एक अपक्ष आशी चौरंगी लढत जाली होती यामध्ये अपक्ष सुरेश कदम याना २९८ मत, मनसेच्या राजेश येरुनकर याना ७८७ मत, राष्ट्रवादी कोंग्रेसच्या रघुवीर देशमुख याना ६३८४ मत आणि शिवसेनेच्या सुरेश कलगुड़े याना ७३२० मत मिळाली


Thursday, December 10, 2009

एस.टी. बस नसल्याने वीर रेल्वे प्रवाशांचे हाल
महाड - मुंबई अगर कोंकनातुन महाडला कोंकण रेल्वेने येणारे प्रवासी वीर रेल्वे स्टेशनवर उतरतात वीर रेल्वे स्टेशन ते महाड या प्रवासा करीता एस टी बस उपलब्ध नसल्याने या प्रवाशाना मिनी डोआर रिक्शाचा प्रवास करावा लागतो रेल्वेच्या प्रत्तेक फेरिला या ठिकणी शंभर सव्वाशे प्रवाशी ये -जा करीत आसताना एस टी महामंडल प्रवासी नसल्याचा कंगवा करीत आहे

एस टीचे प्रवास भाड़े केवल आठ रुपये आसून या प्रवाशाना मिनीडोअरसाठी बार ते पंधर रुपये भुर्दंड बसतो रात्रीच्या वेळी गाडीसाठी याप्रवाशाना वाट पाहत बसावे लगते दोन वर्षापूर्वी बंद केलेली महाड ते वीर रेल्वे स्टेशन बस सेवा पुन्हा सुरु करावी आशी मगनी प्रवाशी करीत आहेत